Soft Skin: फेस मास्क पासून स्क्रब पर्यंत, अशा प्रकारे करा मीठाने त्वचा ग्लोइंग आणि सॉफ्ट

Soft Skin: फेस मास्क पासून स्क्रब पर्यंत, अशा प्रकारे करा मीठाने त्वचा ग्लोइंग आणि सॉफ्ट

Summer Skin Care Tips: उन्हाळ्यात अतिरिक्त तेल आणि प्रदूषणामुळे त्वचेवर मृत त्वचा जमा होते. जे सैंधव मीठाच्या मदतीने काढून टाकले जाऊ शकते आणि मऊ चमकणारी त्वचा मिळवता येते.