Heatwave Alert : उष्माघाताच्या ‘या’ लक्षणांकडं करू नका दुर्लक्ष, रुग्णालयात दाखल होण्याची येऊ शकते वेळ

Heat Stroke: वेगवान हृदयाचे ठोके, धगधगणारी गरम त्वचा, चक्कर येणे आणि मळमळ होणे यासारखी लक्षणे हलक्यात घेऊ नका. कारण हा उष्माघात असू शकतो. जाणून घ्या तज्ज्ञांकडून उष्माघाताचे चेतावणी देणारी चिन्हे.