फक्त जातीचा उल्लेख केला म्हणून ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल होणेस पुरेसे नाही. – उच्च न्यायालयाची भूमिका !
June 10, 2024
ठळक बातम्या, पब्लिक से बोल आज विशेष, महत्वाची बातमी
भारत लाईव्ह न्यूज मीडिया अधिकृत संकेत स्थळाच्या ‘पब्लिक से बोल आज विशेष’ विभागात आपले स्वागत आहे. आपण ह्या विभागात सामाजिक क्षेत्रातील महत्वाच्या ठळक ताज्या घडामोडी , बदल तसेच विचार मंथन , विविध लेखकांचे मनोगत , सामाजिक बाबी , मथळे बातम्या आणि विशेष लेख , टिप्पणी वाचू शकतात.