‘लिंबू कलरची साडी’ गाजवणाऱ्या अश्विनी भावे यांच्याबद्दल ‘या’ भन्नाट गोष्टी माहितीय का? वाचाच…

अश्विनी भावे दिसल्या की, लिंबू कलरची साडी सहज आठवते. तीच लिंबू कलरची साडी गाजवणाऱ्या अश्विनी भावे यांचा आज वाढदिवस आहे.