उपमुख्यमंत्री अजित पवार व महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क!

उपमुख्यमंत्री अजित पवार व महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क!

बारामती : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात आज (दि.७) १० राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील ९३ जागांसाठी मतदान होत आहे. बारामती लोकसभा मतदारसंघासाठी आज काटेवाडी मतदान केंद्रावर उपमुख्यमंत्री अजित पवार व महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी मतदान केले.  बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे आणि  सुनेत्रा पवार निवडणूक रिंगणात आहेत.  सकाळी ७ वाजेपासून मतदानास सुरुवात झाली. दरम्यान, राज्यातील सर्वात लक्षवेधी असणाऱ्या बारामती लोकसभा मतदार संघात आजच मतदान होत आहे.
हेही वाचा

LokSabha Elections : आ. रोहित पवारांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क!
मालदीवची घमेंड उतरली, भाषाही बदलली.!पर्यटनासाठी भारतीयांना आर्जव
LokSabha Elections | जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशीच ही निवडणूक : रोहित पवार