संघर्ष बिगर काही खरं नसतं!; “आम्ही जरांगे – गरजवंत मराठ्यांचा लढा” सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

संघर्ष बिगर काही खरं नसतं!; “आम्ही जरांगे – गरजवंत मराठ्यांचा लढा” सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

“आम्ही जरांगे – गरजवंत मराठ्यांचा लढा” हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून त्यामधील “संघर्ष बिगर काही खरं नसतं” हा डायलॉग सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.