ठाकरे गटाचे उमेदवार अडचणीत; खिचडी घोटाळा प्रकरणात अमोल किर्तीकर यांना ईडीचे समन्स

ठाकरे गटाचे उमेदवार अडचणीत; खिचडी घोटाळा प्रकरणात अमोल किर्तीकर यांना ईडीचे समन्स

Bharat Live News Media ऑनलाईन : कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अमोल किर्तीकर यांना आज बुधवारी समन्स बजावले.

Mumbai | Enforcement Directorate summons Shiv Sena UBT leader Amol Kirtikar today in connection with alleged Khichdi scam
— ANI (@ANI) March 27, 2024

Latest Marathi News ठाकरे गटाचे उमेदवार अडचणीत; खिचडी घोटाळा प्रकरणात अमोल किर्तीकर यांना ईडीचे समन्स Brought to You By : Bharat Live News Media.