जपानमध्ये पुन्हा शक्तिशाली भूकंपाचे हादरे

जपानमध्ये पुन्हा शक्तिशाली भूकंपाचे हादरे

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : जपानला मंगळवारी (दि.२) पुन्हा शक्तिशाली भूकंपाचे हादरे बसले. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, उत्तर जपानच्या इवाते आणि आओमोरी प्रांतात भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ६.१ एवढी होती, असे जपानच्या हवामान संस्थेने सांगितले. जपानच्या हवामान संस्थेच्या हवाल्याने रॉयटर्सच्या वृत्तानुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू इवाते प्रीफेक्चरचा उत्तर किनारपट्टीचा भाग होता.
हेही वाचा : 

नो वर्क, फुल सॅलरी?; पण दुसरी नोकरी शोधा, ‘या’ कंपनीने कर्मचाऱ्यांना दिली ९ महिन्यांच्या paid leave ची ऑफर
इम्रान खान यांना माेठा दिलासा, ‘तोशाखान’प्रकरणातील शिक्षेला स्‍थगिती
पंतप्रधान शाहबाज यांच्यासह केंद्रीय मंत्री घेणार नाहीत पगार
भीषण हल्‍ल्‍यांनी युक्रेन पुन्‍हा हादरला, रशियाने रात्रभर डागली क्षेपणास्‍त्रे

Latest Marathi News जपानमध्ये पुन्हा शक्तिशाली भूकंपाचे हादरे Brought to You By : Bharat Live News Media.