आजचे भविष्य मंगळवार, दि. 5 मार्च 2024

आजचे भविष्य मंगळवार, दि. 5 मार्च 2024

मेष: नवीन ओळखी वाढतील अडलेली कामे पूर्ण होतील
वृषभ: प्रतिस्पर्धी वाढतील कामाचा वेग व दर्जा वाढवावा लागेल
मिथुन: अति स्वार्थ व अति आत्मविश्वास नुकसानदायी ठरेल
कर्क: मनातील एखादी कल्पना खरी ठरेल, संशय दूर होतील
सिंह: जुने व्यवहार पूर्ण होतील एखाद्या स्पर्धेत मनाप्रमाणे लाभ
कन्या: भागीदाराच्या व्यवसायातून उत्तम लाभ होईल, यश मिळेल
तुळ: इतरांवर टीका करणे व टिपणी करणे शक्यतो आज टाळा
वृश्चिक: जबाबदारी वेळेत पूर्ण न केल्यास वरिष्ठांची बोलणी
धनु:  स्वबळावर केलेल्या कामात यश मिळेल आत्मविश्वास वाढेल
मकर: आज आपण एका चर्चेचा विषय ठराल, मानसन्मान मिळेल
कुंभ: संततीच्या आरोग्य व शिक्षणाची चिंता सतावेल
मीन : अनपेक्षित लाभ होतील मनाप्रमाणे घटना घडतील