आजचे भविष्य सोमवार दि. 1 एप्रिल 2024

आजचे भविष्य सोमवार दि. 1 एप्रिल 2024

मेष: कुटुंबामध्ये मतभेद वाढतील आपली भूमिका शांतपणे मांडा
वृषभ: गोड बोलून कामे करा कठोर वागू नका, संयमात राहा
मिथुन: कामाच्या ठिकाणी मोठे निर्णय घ्यावे लागतील, मानसिक त्रास
कर्क: भावनांवर नियंत्रण ठेवा, व्यक्ती पाहून व्यक्त व्हा
सिंह: राजकारण व राजकारणी डावपेच हानिकारक ठरतील
कन्या: पशुपालन, शेती व्यवसायात मोठी गुंतवणूक करता येईल
तुळ: लहानशा चुकीमुळे मोठे दंड भोगावे लागतील
वृश्चिक:  कष्टाला न्याय मिळेल कष्टाचे उत्तम फळ प्राप्त होईल
धनु: सहल यात्रा अशा क्षेत्रांमध्ये प्रगती साधता येईल
मकर: पितृसंपत्तीतून लाभ होईल आर्थिक अडचणी दूर होतील
कुंभ: खर्चांवर नियंत्रण ठेवा, आर्थिक नियोजन बिघडू शकते
मीन: कामाच्या ठिकाणी उच्चपद लाभेल, अधिकार मिळेल