चराठ्यात लग्नासाठी नवीन हॉल सज्ज !

चराठ्यात लग्नासाठी नवीन हॉल सज्ज !

”द ग्रीन हिल्स ” ओपन एअर हॉल- बाय इव्हेंट क्लब
कोणतेही शुभकार्य असो सुरुवात येथूनच ; मग वाट कसली पाहताय ?
लग्न समारंभ 
सर्व प्रकारच्या पार्टी आणि समारंभासाठी
वेडिंग अँड रिसेप्शनस
सोशल आणि कॉर्पोरेट
इव्हेंट्ससाठी उपलब्ध
एकावेळी २००० माणसांची क्षमता असलेला प्रशस्त हॉल
सर्व प्रकारच्या डेकोरेशनसह लग्नमंडप
कॅटरिंग सर्व्हिस
साऊंड सिस्टीम आणि लायटिंगची सोय
बुफे प्रणालीची सोय
प्रशस्त हॉल मध्ये बसण्याची सोय
लहान पार्टी, गेट-टुगेदर, बारसा, इत्यादी सर्व प्रकारच्या कार्यक्रमांसाठी
पुरुष व महिलांसाठी प्रसाधनगृहाची सोय
गाड्या पार्क करण्यासाठी भव्य पार्किंग
वधू आणि वराच्या तयारीसाठी स्वतंत्र रूम
माईक अँड डिजे सिस्टीम
बुकिंग सुरु आहे … एकदा अवश्य भेट द्या
तुमच्या गरजेनुसार पॅकेज असलेला सुस्सज हॉल

संपर्क – सेबेस्तीन डिसोझा ८८०६६१७२०९ । ९३७२८९५९३९

पत्ता – इव्हेंट क्लब , माजगाव- चराठा , नमसवाडी, ता. सावंतवाडी , मिलाग्रीस चर्चपासून अवघ्या ३ किलोमीटरच्या अंतरावर