पूर्णाआजी सायलीला समजणार प्रतिमा! सून म्हणून स्वीकार करणार? ‘ठरलं तर मग’ मालिका रंजक वळणावर

पूर्णाआजी सायलीला समजणार प्रतिमा! सून म्हणून स्वीकार करणार? ‘ठरलं तर मग’ मालिका रंजक वळणावर

सायलीला प्रतिमाच्या साडीत बघून पूर्णाआजी तिला प्रतिमा अशी हाक मारणार आहेत. सायलीमध्ये मला माझी प्रतिमा दिसते, असं त्या म्हणणार आहेत.