आयपीएलचे वाद विश्वचषकात मिटले, हार्दिक-रोहित पुन्हा एकत्र!

आयपीएलचे वाद विश्वचषकात मिटले, हार्दिक-रोहित पुन्हा एकत्र!

पार पडलेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामान्यांमधील एक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये रोहित हार्दिकला उचलताना दिसत आहे. हा फोटो पाहून चाहते अंदाज लावत आहे की रोहित शर्मा आणि हार्दिक यांच्यामधील वादाला पूर्णविराम मिळाला आहे.