सावनीशी लग्न न करण्यासाठी हर्षवर्धनने आखला नवा प्लान, काय असेल मिहिर आणि मुक्ताची प्रतिक्रिया?

‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत सावनी आणि हर्षवर्धनच्या लग्नाची तयारी सुरु आहे. पण हर्षवर्धनला सावनीशी लग्न करायचे नसल्यामुळे तो नवा प्लान आखत आहे. आता त्याचा प्लान यशस्वी होणार का? हे येत्या काळात कळेल.