राजा शिवछत्रपती स्मारकातर्फे खानापुरात शिवजयंती साजरी
खानापूर : येथील राजा शिवछत्रपती स्मारकाच्यावतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. सकाळी 10.30 वाजता ट्रस्टचे अध्यक्ष एम. पी. पाटील व माजी आमदार दिगंबर पाटील यांच्या हस्ते शिवाजी पुतळ्याचे पूजन करण्यात आले. त्यानंतर स्मारकातील छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन अजित पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे पदाधिकारी प्रकाश चव्हाण, श्रीकांत दामले, बी. बी. पाटील, धनंजय देसाई, डॉ. पाटील व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिवजयंतीनिमित्त शिवस्मारकास आकर्षक विद्युतरोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळे शिवस्मारक उजळून निघाले आहे.
Home महत्वाची बातमी राजा शिवछत्रपती स्मारकातर्फे खानापुरात शिवजयंती साजरी
राजा शिवछत्रपती स्मारकातर्फे खानापुरात शिवजयंती साजरी
खानापूर : येथील राजा शिवछत्रपती स्मारकाच्यावतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. सकाळी 10.30 वाजता ट्रस्टचे अध्यक्ष एम. पी. पाटील व माजी आमदार दिगंबर पाटील यांच्या हस्ते शिवाजी पुतळ्याचे पूजन करण्यात आले. त्यानंतर स्मारकातील छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन अजित पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे पदाधिकारी प्रकाश चव्हाण, श्रीकांत दामले, बी. बी. पाटील, धनंजय देसाई, […]