आनंदी-सार्थकचा पार पडणार विवाहसोहळा; ‘मन धागा धागा जोडते’मध्ये नवा ट्विस्ट

आनंदी-सार्थकचा पार पडणार विवाहसोहळा; ‘मन धागा धागा जोडते’मध्ये नवा ट्विस्ट

सध्या स्टार प्रवाह वाहिनीवर अनेक नव्या मालिका सुरु झाल्या आहेत. आता या मालिकांमधील ‘मन धागा धागा जोडते’ ही चर्चेत आहे. या मालिकेत एक वेगळे वळण आले आहे.