Premachi Goshta: मुक्ताने सावनीला सांगितले हर्षवर्धनचे सत्य, मालिकेच्या आजच्या भागात काय घडणार?

Premachi Goshta: मुक्ताने सावनीला सांगितले हर्षवर्धनचे सत्य, मालिकेच्या आजच्या भागात काय घडणार?

Premachi Goshta Update: ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत सध्या वेगळे वळण आले आहे. मुक्ता सावनीला समजावण्याचा प्रयत्न करत आहे. आता आजच्या भागात काय होणार जाणून घ्या…