बॉलिवूड अभिनेत्रीने संपवले स्वत:चे आयुष्य, पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह

बॉलिवूड अभिनेत्रीने संपवले स्वत:चे आयुष्य, पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह

बॉलिवूड अभिनेत्रीने आत्महत्या केल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणी तपास करत असून अभिनेत्रीच्या आत्महत्येचे कारण शोधत आहेत.