Suniel Shetty: मेकअप रूममधून तासाभरासाठी बाहेर पडलेल्या सुनील शेट्टीचं समान झालं गायब! व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

Suniel Shetty: मेकअप रूममधून तासाभरासाठी बाहेर पडलेल्या सुनील शेट्टीचं समान झालं गायब! व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

Suniel Shetty Sbooch: सुनील शेट्टीने सोशल मीडियावर एका असा व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामुळे प्रेक्षक आणि चाहते गोंधळात पडले आहेत. या व्हिडीओमध्ये सुनील शेट्टी आपलं ‘स्बूच’ हरवल्याचं म्हणत आहे.