आर माधवनला अभिनय नव्हे तर ‘या’ क्षेत्रात करायचे होते काम! वाचा अभिनेत्याबद्दल भन्नाट गोष्टी…

आर माधवनला अभिनय नव्हे तर ‘या’ क्षेत्रात करायचे होते काम! वाचा अभिनेत्याबद्दल भन्नाट गोष्टी…

आर माधवनने २००१मध्ये दिग्दर्शक गौतम मेनन यांच्या ‘रेहना है तेरे दिल में’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र, याआधी १९९६मध्ये त्याने सुधीर मिश्रा दिग्दर्शित ‘इस रात की सुबह नहीं’ या चित्रपटात काम केले होते.