‘हे नाटक नाही, राखीची प्रकृती अतिशय गंभीर आहे’, अत्यंत जवळच्या व्यक्तीने दिली माहिती

‘हे नाटक नाही, राखीची प्रकृती अतिशय गंभीर आहे’, अत्यंत जवळच्या व्यक्तीने दिली माहिती

राखीचे हॉस्पिटलमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्यावर जवळच्या व्यक्तीने प्रतिक्रिया देता राखीची प्रकृती सध्या अतिशय गंभीर असल्याचे म्हटले आहे.