राष्ट्रीय पुरस्कार जिंकून पल्लवी जोशी हिने खिल्ली उडवणाऱ्या दिग्दर्शकाची बोलती केली बंद! वाचा…

राष्ट्रीय पुरस्कार जिंकून पल्लवी जोशी हिने खिल्ली उडवणाऱ्या दिग्दर्शकाची बोलती केली बंद! वाचा…

एकवेळ अशी आली होती की, पल्लवी जोशीचा दिग्दर्शकाने जाहीर अपमान केला होता. मात्र, तिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर या दिग्दर्शकाची बोलती बंद झाली होती.