जिल्हा प्रशासनातर्फे बसवेश्वर जयंती
बेळगाव : जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, महानगरपालिका व कन्नड व संस्कृती विभागातर्फे शुक्रवारी श्री विश्वगुरू बसवेश्वर जयंती साजरी करण्यात आली. जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी बसवेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन केले. महानगरपालिका आयुक्त बी. लोकेश, कन्नड व संस्कृती खात्याच्या उपसंचालक विद्यावती बजंत्री व अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.
Home महत्वाची बातमी जिल्हा प्रशासनातर्फे बसवेश्वर जयंती