आजचे भविष्य ३१ मे २०२४

आजचे भविष्य ३१ मे २०२४

मेष: वरिष्ठांनी दिलेली मोठ्या कामाची जबाबदारी पूर्ण कराल
वृषभ: एखाद्याची चेष्टा किंवा मस्करी महागात पडू शकते
मिथुन: विद्यार्थी वर्गाला मनाप्रमाणे उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळेल
कर्क: प्रतिकूल दिवस असेल, सरकारी कामात मनाप्रमाणे यश मिळणे अशक्य
सिंह: महत्त्वाच्या कामासाठी जोडीदाराची मदत घ्यावी लागेल
कन्या: एखाद्या व्यक्तीबद्दल लावलेला अंदाज चुकेल
तुळ: कुटुंबासोबत बाहेर फिरायला जाल, सहलीचा पूर्ण उपभोग घ्याल
वृश्चिक: कामचुकारपणाचा त्रास होऊ शकतो प्रामाणिकपणे वागा
धनु: प्रत्येक वेळी अंदाज बरोबर असतातच, हा गैरसमज दूर होईल
मकर : आपल्या हातून घडलेले काम पाहून विरोधक आश्चर्यचकित
कुंभ: आपल्या आकर्षित व्यक्तिमत्त्वाची लोक चर्चा करतील
मीन: दंत रोगासंबंधी त्रास होऊ शकतो वेळीच उपचार घ्या.
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल