कन्नड अभिनेता दर्शनच्या अडचणीत वाढ, हत्येप्रकरणाच्या चाैकशीसाठी पोलिसांनी घेतले ताब्यात

कन्नड अभिनेता दर्शनच्या अडचणीत वाढ, हत्येप्रकरणाच्या चाैकशीसाठी पोलिसांनी घेतले ताब्यात

Bharat Live News Media ऑनलाईन : कन्नड अभिनेता दर्शन यांना हत्‍येच्या एका प्रकरणात बेंगलुरू पोलिसांनी ताब्‍यात घेतले आहे. यामुळे दक्षिण चित्रपट क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
अभिनेता दर्शन थुगुडेपा यांना कामाक्षीपल्य पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या खुनाच्या गुन्ह्याच्या संदर्भात चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असल्‍याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Karnataka: Actor Darshan Thoogudeepa has been taken into custody for questioning in connection with a murder case registered at Kamakshipalya police station: Girish, DCP West Bengaluru
— ANI (@ANI) June 11, 2024