फूल पंजाबी ब्रायडल लूकमध्य़े तापसीच्या लग्नाचा व्हिडिओ व्हायरल

पुढारी ऑनलाईन डेस्क : तापसी पन्नूने मॅथियास सोबत विवाह केल्याचे वृत्त समोर आले. पण, त्यांच्या लग्नातील कोणताही फोटो अथवा व्हिडिओ समोर आला नव्हता. आता तापसीचा लग्नातील व्हिडिओ समोर आला आहे. लग्नाच्या १२ दिवसानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, तापसी – मॅथियासचे उदयपूरमध्ये लग्न झाले. या व्हिडिओमध्ये तापसी पंजाबी … The post फूल पंजाबी ब्रायडल लूकमध्य़े तापसीच्या लग्नाचा व्हिडिओ व्हायरल appeared first on पुढारी.

फूल पंजाबी ब्रायडल लूकमध्य़े तापसीच्या लग्नाचा व्हिडिओ व्हायरल

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : तापसी पन्नूने मॅथियास सोबत विवाह केल्याचे वृत्त समोर आले. पण, त्यांच्या लग्नातील कोणताही फोटो अथवा व्हिडिओ समोर आला नव्हता. आता तापसीचा लग्नातील व्हिडिओ समोर आला आहे. लग्नाच्या १२ दिवसानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, तापसी – मॅथियासचे उदयपूरमध्ये लग्न झाले. या व्हिडिओमध्ये तापसी पंजाबी स्टाईल वधू वेषात डान्स करत मॅथियास जवळ येताना दिसत आहे. मॅथियास देखील शीख लूकमध्ये दिसत आहे. तो मॅथियास आहे ओळखून येत नाही.
कसा होता लूक?
तापसीने एक अनारकली टाईप पंजाबी सूट घातला होता. सोबत वेणीत परांदा, हातात चुडा आणि कलीरे असा फुल पंजाबी ब्राईड दिसत होती. व्हायरल व्हिडिओमध्ये आधी मॅथियासला हार घालताना दिसते मग मॅथियास पुढे येऊन गळ्यात हार घालताना दिसतो.
तापसीने अद्यापपर्यंत अधिकृतपणे आपल्या लग्नाची घोषणा केलेली नाही न तिने कोणतीही पोस्ट लिहिली.

 

View this post on Instagram

 
A post shared by Varinder Chawla (@varindertchawla)

video- varindertchawla instagram वरून साभार
Latest Marathi News फूल पंजाबी ब्रायडल लूकमध्य़े तापसीच्या लग्नाचा व्हिडिओ व्हायरल Brought to You By : Bharat Live News Media.