अल्लू अर्जुनने वाढवली चाहत्यांची उत्सुकता; ‘पुष्पा २-द रुल’चा टीझर कधी येतोय? जाणून घ्या…

अल्लू अर्जुनने वाढवली चाहत्यांची उत्सुकता; ‘पुष्पा २-द रुल’चा टीझर कधी येतोय? जाणून घ्या…

‘पुष्पा २: द रूल’ या पोस्टरसह चित्रपटाच्या निर्मात्यांनी टीझरच्या रिलीजची तारीखही जाहीर केली आहे. लवकरच प्रेक्षकांना मोठे सरप्राईज मिळणार आहे.