Twinkle Khanna Birthday: ट्विंकल खन्नाशी लग्न करण्यासाठी अक्षय कुमारसमोर ठेवण्यात आली होती ‘ही’ अट!

Twinkle Khanna Birthday: ट्विंकल खन्नाशी लग्न करण्यासाठी अक्षय कुमारसमोर ठेवण्यात आली होती ‘ही’ अट!

Happy Birthday Twinkle Khanna: ट्विंकल खन्ना आणि अक्षय कुमार हे बॉलिवूड इंडस्ट्रीतील अशा जोडप्यांपैकी एक आहेत, जे सगळ्यांनाच कपल गोल्स देत असतात. त्यांची प्रेमकथा देखील खूप मनोरंजक आहे.