इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यात 274 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू; शेकडो जण जखमी

इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यात 274 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू; शेकडो जण जखमी

इस्त्रायल आणि हमास (Israel-Hamas War) या दोघांमध्ये युद्धजन्य परिस्थिती कायम आहे. इस्त्रायलकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात आता 274 पॅलेस्टिनी नागरिकांसह शेकडो जण जखमी झाल्याची माहिती देण्यात येत आहे.