करोनासारख्या आजाराची पुन्हा चर्चा, काय आहे Disease X? जाणून घ्या काय सांगतात डॉक्टर

करोनासारख्या आजाराची पुन्हा चर्चा, काय आहे Disease X? जाणून घ्या काय सांगतात डॉक्टर

Health Care Tips: करोनानंतर आता पुन्हा डिसीज एक्स या आजाराची चर्चा सुरु झाली आहे. डिसीज एक्स हे एक हायपोथेटिकल रोगजनक आहे आणि त्वरित धोका नाही. परंतु यामुळे मृत्यू आणि विनाश होण्याची शक्यता आहे. याबद्दल जाणून घ्या सविस्तर