आजचे भविष्य शनिवार, दि. 11 मे 2024

आजचे भविष्य शनिवार, दि. 11 मे 2024

मेष: उच्च रक्तदाब, मधुमेह असल्यास लांबचे प्रवास टाळा.
वृषभ: व्यापारासाठी आपल्याला प्रवास करावा लागू शकतो
मिथुन: आपल्याला स्वत:साठी खर्च करावा लागू शकतो.
कर्क: सतत मनाविरुद्ध घडलेल्या गोष्टींचे कारण आज समजेल
सिंह: कामात किंवा विचारात बदल केल्याशिवाय यश नाही
कन्या: सरकारी काम पूर्ण होत नसल्यास पॉलिटिकल मित्राची मदत घ्या
तुळ:  वाहन चालवताना दक्षता घ्या दुसऱ्याच्या चुकीमुळे त्रास संभवतो
वृश्चिक: पैशांची आवक वाढली तरी खर्चही तितकेच होईल
धनु: आजूबाजूला असलेल्या गोडबोल्या लोकांपासून सावध रहा
मकर:  सोशल मीडियासंबंधित व्यक्तींना प्रसिद्धीचे योग आहेत
कुंभ : कर्ज घेणे, देणे या गोष्टीत लक्षपूर्वक व्यवहार करा
मीन: संततीच्या चांगल्या कामगिरीमुळे समाधानी, आनंदी असाल.