‘लग्नाच्या पंगतीतून उठायला सांगितलं…’; जुई गडकरीच्या आयुष्यातील हा किस्सा तुम्ही ऐकलात का?

‘लग्नाच्या पंगतीतून उठायला सांगितलं…’; जुई गडकरीच्या आयुष्यातील हा किस्सा तुम्ही ऐकलात का?

लग्नातील मसालेभात मला इतका आवडतो की, मी त्यासाठी एखादं दिवस उपवास करून देखील जेवायला जाऊ शकते, असं म्हणत जुई गडकरीने एक भन्नाट किस्सा सांगितला आहे.