प्रियाचा चोंबडेपणा सायलीला पडणार भारी! द्यावी लागणार प्रेमाची परीक्षा; ‘ठरलं तर मग’मध्ये येणार वळण!

प्रिया आता सुभेदारांच्या घरी पोहोचली आहे. त्यानंतर ती पूर्ण आजी आणि अस्मिता यांना जाऊन सगळं सत्य सांगणार आहे.