Sun Tanning: उन्हामुळे त्वचा काळी पडत असेल तर लगेच लावा हा फेस पॅक, टॅनिंग होईल दूर

Summer Skin Care Tips: उन्हाळा येताच ऊन वाढू लागते आणि हानिकारक किरणांचा प्रभाव त्वचेवर दिसू लागतो. जर उन्हामुळे त्वचा टॅन झाली असेल तर या फेस पॅकने डी-टॅन करता येते.