Premachi Goshta: सागरला झाली अटक, स्वातीला झाला पश्चाताप! ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत रंजक वळण

Premachi Goshta: सागरला झाली अटक, स्वातीला झाला पश्चाताप! ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत रंजक वळण

Premachi Goshta: ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत सध्या वेगवेगळ्या गोष्टी घडताना दिसत आहेत. आता सागला अटक झाली आहे. त्यामुळे आजच्या भागात काय घडणार चला जाणून घेऊया…