मुक्ताला कळाले माधवीच्या अपघाताचे सत्य? ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत सागरला बसणार मोठा धक्का

मुक्ताला कळाले माधवीच्या अपघाताचे सत्य? ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत सागरला बसणार मोठा धक्का

‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सध्या वेगळ्या वळणावर पोहोचली आहे. मालिकेतील मुक्ताला कळाले आहे की माधवीचा अपघात कोणी केला. आता मालिकेच्या आजच्या भागात काय होणार जाणून घ्या…