मिहिरने सावनीसाठी हर्षवर्धनकडे घातली लग्नाची मागणी, काय घडणार ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत?

मिहिरने सावनीसाठी हर्षवर्धनकडे घातली लग्नाची मागणी, काय घडणार ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत?

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत सध्या वेगळे वळण आले आहे. मिहिरने थेट बहिणी सावनीचा हर्षवर्धनकडे हात मागितला आहे. चला जाणून घेऊया आजच्या भागात काय होणार?