सोनाक्षी सिन्हा करणार बॉयफ्रेंड झहीर इक्बालशी लग्न? अभिनेत्रीने स्वत: दिली प्रतिक्रिया

सोनाक्षी सिन्हा करणार बॉयफ्रेंड झहीर इक्बालशी लग्न? अभिनेत्रीने स्वत: दिली प्रतिक्रिया

सध्या बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. आता यावर स्वत: अभिनेत्रीने प्रतिक्रिया दिली आहे.