बॉलिवूड अभिनेता राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जेमतेम कमाई, सहाव्या दिवशी फक्त इतकी कमाई
बॉलिवूड अभिनेता राजकुमार रावचा ‘श्रीकांत’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करत नसल्याचे दिसत आहे. आता सहाव्या दिवशी चित्रपटाने किती कमाई केली जाणून घेऊया…