Salman Khan: IND vs NZ सेमी फायनलचा भाईजानला बसला फटका, सलमान खानचे मोठे नुकसान!
Tiger 3 Box Office Collection Day 4: भाऊबीज असल्यामुळे चित्रपट जास्त कमाई करेल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, सामन्यामुळे प्रेक्षकांनी चित्रपटाकडे पाठ फिरवली.