OTT : मराठी नाटकावर आधारित वेब सीरिज येणार! पाहा घरबसल्या ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर

OTT : मराठी नाटकावर आधारित वेब सीरिज येणार! पाहा घरबसल्या ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर

जयवंत दळवी यांच्या नाटकावर आधारित ही वेब सीरिज आहे. तसेच या वेब सीरिजचे दिग्दर्शन ‘रानबाजार’ या सीरिजच्या दिग्दर्शकाने केले आहे.