‘ब्लॅक आउट’ ते ‘गुल्लक ४’; ओटीटीवर रिलीज झालेले ‘हे’ धमाल चित्रपट आणि वेब सीरिज तुम्ही पाहिल्यात की नाही?

‘ब्लॅक आउट’ ते ‘गुल्लक ४’; ओटीटीवर रिलीज झालेले ‘हे’ धमाल चित्रपट आणि वेब सीरिज तुम्ही पाहिल्यात की नाही?

जूनच्या दुसऱ्या आठवड्यात अनेक नवीन कंटेंट ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. बरेच दिवस चाहते यापैकी काही चित्रपट आणि सीरिजची वाट पाहत होते.