Premachi Goshta: आदित्यचे सत्य कळताच सागरने उचलला हात, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत आज घडणार?

Premachi Goshta: आदित्यचे सत्य कळताच सागरने उचलला हात, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत आज घडणार?

Premachi Goshta Serial Update: ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत सध्या मुक्ता काठीण काळातून जात आहे. पण तिच्या पाठीशी सागर असल्यामुळे तिला बरे वाटत आहे.