श्वेताऐवजी लीलाला पाहून अभिरामचा होणार संताप! ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत येणार रंजक वळण

सूनमुख बघण्याच्या विधीमध्ये अखेर नववधूच्या चेहऱ्यावरचा पदर बाजूला होणार असून, त्या मागील चेहरा समोर येणार आहे. श्वेता ऐवजी आपल्या पत्नीच्या रूपात लीलाला बघून आता अभिराम चांगलाच चिडणार आहे.