मायक्रोसॉफ्टने घेतली 48 एकरची जागा
बेंगळूर :
मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनने अलीकडेच हैदराबादमध्ये 48 एकरची जागा खरेदी केली असल्याचे सांगण्यात येत आहे. सदरचा जमीन खरेदीचा व्यवहार हा 267 कोटी रुपयांना झाला आहे, असेही समजते.
आपल्या डाटा पेंद्रांच्या विस्तारासाठी कंपनीने सदरची जागा खरेदी केल्याचे बोलले जात आहे. आगामी काळात डाटा केंद्रांच्या उभारणीवर कंपनी भर देणार आहे. हैदराबादमध्ये कंपनीने साइ बालाजी डेव्हलपर्सकडून 48 एकरची जागा खरेदी केली आहे. भारतामध्ये डाटा केंद्रांच्या विस्तराची योजना कंपनीची आहे. हैदराबाद या मुख्य शहरापासून सुमारे 40 किलोमीटर अंतरावर सदरची जागा कंपनीने खरेदी केली आहे. याव्यतिरीक्त कंपनीने आणखी दोन जागा खरेदी केल्याचेही बोलले जात आहे.
Home महत्वाची बातमी मायक्रोसॉफ्टने घेतली 48 एकरची जागा
मायक्रोसॉफ्टने घेतली 48 एकरची जागा
बेंगळूर : मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनने अलीकडेच हैदराबादमध्ये 48 एकरची जागा खरेदी केली असल्याचे सांगण्यात येत आहे. सदरचा जमीन खरेदीचा व्यवहार हा 267 कोटी रुपयांना झाला आहे, असेही समजते. आपल्या डाटा पेंद्रांच्या विस्तारासाठी कंपनीने सदरची जागा खरेदी केल्याचे बोलले जात आहे. आगामी काळात डाटा केंद्रांच्या उभारणीवर कंपनी भर देणार आहे. हैदराबादमध्ये कंपनीने साइ बालाजी डेव्हलपर्सकडून 48 एकरची […]