महाराणा प्रताप जयंती शुभेच्छा 2024

महाराणा प्रताप जयंती शुभेच्छा 2024

1 प्रताप याची शौर्याची कहाणी,

प्रत्येकजण गाणार आणि गातच राहणार,

मातृभूमीचे लाडके सुपुत्र

 महाराणा प्रताप जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !

 

2  महाराणा प्रताप जी हे अद्भूत शौर्य,

धैर्य आणि दृढनिश्चयाचे अद्वितीय प्रतीक आहेत.

महाराणा प्रताप जयंतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

 

3 हल्दीघाटीच्या लढाईत शत्रूमध्ये खळबळ उडाली होती…

राजपुतानाचे शौर्य पाहून शत्रूही हादरला होता…

महाराणा प्रताप जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा… 

 

4 जो चेतकवर स्वार होऊन ,

शत्रू संघारले होते भाल्याने,

मातृभूमीच्या फायद्यासाठी,

बरीच वर्षे जंगलात घालवली या वीराने.

महाराणा प्रताप जयंतीच्या शुभेच्छा

 

5 जे मुघलांपुढे झुकले नाही,

मातृभूमीच्या भक्तीचा नवा आदर्श निर्माण केला,

महाराणा प्रताप जयंतीच्या शुभेच्छा 

 

6 महान योद्धा आणि राज्यकर्ता 

ज्यानी राष्ट्र आणि धर्माच्या रक्षणासाठी 

आपल्या प्राणाची आहुती दिली

पण अधर्मापुढे झुकले नाही.

अशा शूर शिरोमणी महाराणा प्रतापजींच्या 

चरणी विनम्र अभिवादन, 

महाराणा प्रताप जयंतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.

 

7 भारतमातेचा वीरपुत्र, प्रत्येक हिंदुस्थानी माणसाचे लाडके …

कुअर प्रतापजींच्या चरणी नमन..

महाराणा प्रताप जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

 

8 हल्दीघाटीच्या लढाईत शत्रूमध्ये खळबळ उडाली होती…

राजपुतानाचे शौर्य पाहून शत्रूही हादरला होता…

महाराणा प्रताप जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

 

9 देशभक्ती आणि शौर्याचे प्रतीक असलेल्या

 महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

महाराणा प्रताप जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

 

10 रणांगणामध्ये ज्यांनी कधी पाठ फिरवली नाही

ज्याची गाथा हे चंद्र सूर्य तारे आहेत तिथं प्रयन्त

ऐकवली जाईल अशा या वीर पराक्रमी राजा

महाराणा प्रताप जयंतीच्या शुभेच्छा

Edited by – Priya Dixit  

 

Go to Source