आयपीएलच्या मैदान ते माधुरी दीक्षित; सर्वांनाच वेड लावणाऱ्या ‘गुलाबी साडी’ गाण्याचा ट्रेंड कुठून आला?

आयपीएलच्या मैदान ते माधुरी दीक्षित; सर्वांनाच वेड लावणाऱ्या ‘गुलाबी साडी’ गाण्याचा ट्रेंड कुठून आला?

सोशल मिडिया खोलताच सर्वात पहिले ‘गुलाबी साडी’ हे गाणे कानावर पडते. पण सध्या ट्रेंडमध्ये असलेले हे गुलाबी साडी गाणे कुठून आले असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया…