कपिल शर्माने शाहरुख खानलाही टाकलं मागे; ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’साठी आकारलं ‘इतकं’ मानधन!

कपिल शर्माने शाहरुख खानलाही टाकलं मागे; ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’साठी आकारलं ‘इतकं’ मानधन!

कपिल शर्माने ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’साठी भरघोस फी आकारली आहे. त्याच्या या फीच्या आकड्याने बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानलाही मागे टाकले आहे.