‘बिग बॉस ओटीटी ३’ ते ‘कोटा फॅक्टरी ३’; जून महिन्यात ओटीटीवर रिलीज होणार धमाकेदार वेब सीरिज!

‘बिग बॉस ओटीटी ३’ ते ‘कोटा फॅक्टरी ३’; जून महिन्यात ओटीटीवर रिलीज होणार धमाकेदार वेब सीरिज!

जूनमध्ये अनेक रंजक वेब सीरिज रिलीज होणार असून, चाहत्यांना त्यांची प्रतीक्षा आहे. या महिन्यात पाहण्यासाठी दहा वेब सीरिजची यादी आता नोट करा.