Heatwave Asthama: उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे उद्भवू शकते दम्याची समस्या! ‘अशी’ घ्या स्वतःची काळजी

उष्णतेच्या लाटेमुळे दम्याची शक्यता वाढली आहे. भारतातील प्रमुख शहरांमध्ये तापमानात वाढ आणि तीव्र उष्णतेची स्थिती लक्षात घेता, स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे.